पुणे : महाराष्ट्रातील दोन मोठे समाज एकमेकांसमोर उभे करून आपल्या मतांची पोळी भाजून घ्यायची, असे राज्यातील काही नेते प्रयत्न करत आहेत. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडणं लावून मते घ्यायचा यांचा उद्योग आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मराठा आरक्षण का दिले नाही? असा सवाल करीत ओबीसीतून मराठा […]