Posted inमुंबई

…मात्र शिंदेंनाच गद्दार म्हणून हिणवलं, धर्मवीर २ ट्रेलर लॉन्चमध्ये फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

मुंबई: धर्मवीर २ चा ट्रेलर अखेर निर्मात्यांनी मुंबईत रिलीज केला आहे. या कार्यक्रमाला अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि बी-टाऊन सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘ धर्मवीर २ ‘ ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी अभिनेता गोविंदा, जितेंद्र, बोमन इराणी, रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी आणि इतरही उपस्थित होते. […]