Posted inपुणे

अमोल कोल्हेंकडून देवदत्त निकमांचा भावी आमदार म्हणून उल्लेख, ठाकरे गटाचे पदाधिकारी संतापले, खासदारांना विचारला जाब

मंचर, पुणे: आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात खासदर अमोल कोल्हे यांच्या जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात भाषणादरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांचा उल्लेख “भावी आमदार” असा केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली आहे. यावेळी ठाकरे […]