Posted inपुणे

माळशेज घाटात भीषण अपघात, लग्नाहून परतणाऱ्या दाम्पत्याचा करुण अंत, सात वर्षांचं लेकरु पोरकं

जुन्नर (पुणे) : जुन्नर आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत असणाऱ्या मुरबाड येथील नगर-कल्याण रस्त्यावर दुधाचा टँकर आणि टेम्पो यांच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर दोघे जण यात गंभीर जखमी झाले आहेत. अक्षय शांताराम दिघे (वय ३३) आणि तेजल अक्षय दिघे (वय २६) तसेच टँकर चालक दत्तात्रय किसन वामन […]