मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेने नेते आणि शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, तसेच रत्नागिरी सिंधुदुर्गातून भाजपचे लोकसभा उमेदवार नारायण राणे हे एकाच युतीचा भाग आहेत. तरीही, दोघांमध्ये वितुष्ट असल्याचे मानले जाते. मात्र नारायण राणेंना निवडून आणले नाही, तर काळ माफ करणार नाही, असे मत केसरकर यांनी मांडले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘मटा […]