Posted inमुंबई

लाडकी बहीणनंतर भाऊरायांसाठी मुख्यमंत्र्यांची योजना, दरमहा १८ हजार मिळणार, पंढरपुरातून घोषणा

पंढरपूर/मुंबई : लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा भाऊरायांसाठीही महत्त्वाची घोषणा केली आहे. पंढरपुरात विठुरायाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठीही खास योजना जाहीर केली. त्यानुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये, डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना दरमहा आठ हजार रुपये, तर पदवीधर युवकांना दरमहा दहा हजार रुपये स्टायपंड मिळू शकते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]