Posted inमुंबई

मीही आई, पत्नी, आजी; माझं कुटुंब सुरक्षित असेल तर..ठाकरेंची साथ सोडल्यानंतर यामिनी जाधव म्हणाल्या..

मुंबई : दक्षिण मुंबईतील महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनच्या ‘मटा पत्रकार परिषद’ या विशेष कार्यक्रमात सहभागी होत उद्धव ठाकरेंनी न दिलेली साथ, नरेंद्र मोदींच्या कामाचा लेखाजोगा, एकनाथ शिंदेचा साधेपणा, रविंद्र वायकर यांनी केलेलं विधान ते ईडी अशा अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं.रविंद्र वायकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मटा कट्टा […]