Posted inमुंबई

एकेकाळचे कट्टर शिवसैनिक, अनिल देसाई अन् राहुल शेवाळे आमने-सामने, दक्षिण मध्य मुंबईत काय होणार?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सूर टिपेला पोहोचला आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य आठ दिवसांनंतर मतदानयंत्रात बंद होईल. संमिश्र मतदारसंघ अशी ओळख असलेल्या दक्षिण मध्य मुंबईमध्ये एकेकाळचे स्नेही आणि कट्टर शिवसैनिक निवडणुकीमध्ये आमने-सामने आहेत.शिवसेना पक्षफुटीनंतर बदलेल्या राजकीय समीकरणानंतरची ही पहिली लोकसभा निवडणूक. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, महाआघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांचा सामना शिवसेनेचे, महायुतीचे […]