Posted inपुणे

Pune News: गोळीबाराच्या घटनेनं तळेगाव हादरलं! टोळक्याकडून हवेत गोळीबार, दहशत पसरवण्याचा प्रयत्न

मावळ, पुणे: मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे दहशत पसरविण्यासाठी रात्री साडेआठच्या सुमारास भर चौकात हवेत गोळीबार करण्यात आला आहे. अज्ञात तिघांनी दुचाकीवरून जात असताना गजानन महाराज चौक आणि मारुती मंदिराजवळ असा दोन वेळेस हवेत गोळीबार केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. नेमका हा गोळीबार कशासाठी आणि का […]