पुणे: कल्याणीनगर पोर्शे कार अपघातात आता आखणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात आता पुण्याच्या ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉक्टर अजय तावरेंसह आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.या आपघातातील आरोपी अल्पवयीन हा मद्यप्राशन करुन पोर्शे गाडी भरधाव […]