Posted inमुंबई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, पोर्शे अपघात, डोंबिवली ब्लास्ट; १७ दिवसात ६२ मृत्यू

मुंबई: राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु होती. निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला. राज्यात सर्वत्र फक्त लोकसभा निवडणुकांचीच चर्चा होती. तेवढ्यात असं काही घडलं ज्याने संपूर्ण देश हादरुन गेला. १३ मे २०२४ ला वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यादरम्यान घाटकोपरमध्ये एक भलामोठा जाहिरातीचा होर्डिंग कोसळला. ज्याने अनेकांची घरं उद्ध्वस्त केली. त्यानंतर राज्यात गेल्या १७ दिवसात एका […]