Posted inमुंबई

शाहू महाराज आणि बाबासाहेबांचे संयुक्त स्मारक, मुख्यमंत्र्यांची सामाजिक न्याय परिषदेत घोषणा

म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंबईत केली. मुख्यमंत्री म्हणाले की, स्वराज्याबरोबर सुराज्य निर्माण करणे तसेच रयतेचे राज्य आणण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन राजर्षी छत्रपती शाहू महाराज […]