हडपसर (पुणे) : ‘महाविकास आघाडीने राज्यात १५० पेक्षा जास्त ठिकाणी मताधिक्य मिळवले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक धोक्याची आहे, हे समजल्यानंतर भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचे ठरवले आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला २००च्या पुढे जाण्यासाठी महाविकास आघाडी एकसंघ राहिली पाहिजे,’ असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉ. […]