प्रतिनिधी, पुणे : पिंपरी-चिंचवड येथील ऑटोक्लस्टरमध्ये ‘एमएसएमईं’साठी सुरू करण्यात येत असलेल्या आधुनिक डिझाइन सेंटरची प्रक्रिया पूर्ण होऊनही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसाठी निधी उपलब्ध नसल्याने अद्याप सेंटर सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. ऑटोक्लस्टरच्या अधिकाऱ्यांकडून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जात असून, निधी आल्यानंतर सेंटर सुरू होईल, असे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पहिला टप्पा ‘डिझाइन’चा पुण्यातील ऑटोमोबाइल उद्योगांमधील स्टार्टअप […]