Posted inसांगली

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची मोठी घोषणा, मानाच्या दोन्ही गदा करणार परत, कारण काय?

यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात आली आहे. शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याचे बोलले जात आहे. चंद्रहार पाटील यांनी तसेच त्यांच्या बाबतीत घडलेल्या अन्यायाबद्दल खुलासा केला आणि त्यावेळेस त्याला हरवण्यात आले हे कुस्तीगीर परिषदे मान्य करावे, अशी मागणी चंद्रहार पाटील यांनी केली आहे. सांगली : यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. उपांत्य सामन्यामध्ये शिवराज राक्षेवर […]