Posted inमुंबई

टीम इंडियाच्या व्हिक्टरी परेडमुळे BCCI अडचणीत, मुंबई पोलीसही गोत्यात; प्रकरण कोर्टात?

मुंबई: टी-२० विश्वचषक जिंकून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाची जंगी मिरवणूक मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातून काढण्यात आली. खुल्या बसमधून विश्वविजेत्या खेळाडूंची मिरवणूक निघाली. लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवर लाखो क्रिकेट चाहते उपस्थित होते. मंगळवारी हा अनोखा सोहळा संपन्न झाला. पण आता यावरुन स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारच्या संध्याकाळपासून क्रिकेट चाहते मरीन ड्राईव्ह परिसरात जमले. खेळाडूंना […]