Posted inपुणे

Zika Virus In Pune: झिका विषाणूच्या रुग्णांनी डोकेवर काढले; पुण्यात आढळले दोन रुग्ण, जाणून घ्या काय असतात लक्षणे

प्रतिनिधी, पुणेवातावरणातील बदलामुळे शहरात सर्दी, ताप, खोकला आणि टायफॉइडच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता झिका विषाणूच्या रुग्णांनी डोकेवर काढले आहे. शहरातील एरंवडणे परिसरात राहणाऱ्या ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १५ वर्षीय मुलीला झिका विषाणूचा संसर्ग झाला आहे. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये येरवडा परिसरातील एका ६४ वर्षीय महिलेला […]