Posted inपुणे

महागडी कार अगरवालला ‘महागात’ पडणार? अडीच कोटींच्या पोर्शेची ‘साक्ष’ महत्त्वाची ठरणार

पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये भरधाव पोर्शे कारनं दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघांचा जागीच शेवट झाला. कार चालवणारा आरोपी अल्पवयीन असून तो बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालचा मुलगा आहे. अपघातापूर्वी तो पबमध्ये गेला होता. तिथे त्यानं मित्रांसोबत मद्यपान केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. आता पोलीस या प्रकरणात आणखी पुरावे गोळा करत आहेत.सबळ पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी […]