Posted inमुंबई

‘तुमच्या घाणेरड्या सवयी गेल्या नाहीत…’ विधान परिषद निकालानंतर शरद पवारांच्या खास माणसाचा संताप

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे महायुतीचे सर्व नऊ उमेदवार सहज विजयी झाले. तर महाविकास आघाडीला केवळ दोन जागा मिळाल्या. यामुळे आता राजकीय वातावरण तापलं आहे. यावर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहे. अनेक नेते यावर आपले मत व्यक्त करत आहेत. तर नाना पटोलेंनी क्रॉस […]