Posted inमुंबई

एसी काँट्रॅक्टचा आनंद ठरला क्षणभंगुर, मुंबईच्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई : नागपुरात वातानुकूलन (एअर कंडिशनिंग) यंत्रणेचे मोठे कंत्राट मिळाल्याचा मालाडच्या मंसुरी कुटुंबियांचा आनंद क्षणभंगूर ठरला. हे कंत्राट मिळवून परतताना, अन्य वाहनाच्या चुकीमुळे या कुटुंबाच्या वाहनाला अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. फैय्याझ शकील मन्सुरी, फैझल शकील मन्सुरी व अल्तमेश मन्सुरी असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. त्यामुळे […]