प्रतिनिधी, पुणे : करोनाकाळात प्रतिजैविकांचा (अँटिबायोटिक्स) अतिप्रमाणात वापर झाल्याने आता उपचारांमध्ये प्रतिजैविक औषधांची मात्रा लागू पडत नसल्याची समस्या समोर येत आहे. करोनाच्या आठ टक्के रुग्णांना प्रतिजैविकांची गरज असताना प्रत्यक्षात ७५ टक्के रुग्णांना प्रतिजैविक औषधे देण्यात आल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात मांडण्यात आला आहे.प्रतिजैविकांच्या वापरामुळे करोनारुग्णांच्या प्रकृतीत फार सुधारणा झाल्याचेही दिसून आलेले नाही. त्यामुळे प्रतिजैविकांच्या […]