मुंबई : अॅड गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी अॅड जयश्री पाटील यांना सहकार खात्याने दणका दिला आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतील सदावर्ते दाम्पत्याचे संचालकपद रद्द करण्यात आले आहे. सदावर्ते दाम्पत्य यापुढे एसटी बँकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून कामकाज करु शकणार नाही, असा निर्णय सहकार विभागाने दिला आहे. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी ऑक्टोबर २०२३ […]