Posted inपुणे

Jayant Patil: भाजपला केलेलं एकही काम सांगता येत नाही, जयंत पाटील यांचा हल्लाबोल

पुणे : ”देशात मत मागायच्या पद्धती बदलल्या आहेत. काम सांगून मत मागायचे दिवस गेलेत. कारण भाजपला एकही केलेलं एकही काम सांगता येत नाही”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जेष्ठ नेते शरद पवार […]