सांगलीतील भाजप नेत्यांवर पक्षातून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. त्यांनी यामागे आमदार गोपीचंद पडळकर असल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. सांगली: विधानसभा निवडणूकीत पक्ष विरोधी भूमिका घेतल्यावरून सांगलीच्या जतचे माजी आमदार विलासराव जगताप आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगौडा रवीपाटील यांची भाजपाने पक्षातून हकालपट्टी केल्याचं जाहीर केलय,मात्र यावरून […]