मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यात मुंबईमधील सहा जागांसह राज्यातील १३ मतदारसंघात सोमवार २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. येथील प्रचार तोफा शनिवार १८ मे रोजी संध्याकाळी पाच वाजता थंडावतील. त्यामुळे शेवटचा वीकेंड तशा अर्थाने प्रचाराला मिळणार नाही. मात्र प्रचार सांगतेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी होणाऱ्या सांगता सभेसाठी मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती […]