Posted inमुंबई

राज्यभेसाठी मी इच्छुक होतो, पण काही निर्णय स्वीकारावे लागतात, सगळंच मनासारखं होत नाही, भुजबळांचं पोटातलं ओठावर आलं!

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेच्या जागेवर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागल्यावर पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपणही या जागेसाठी इच्छुक होतो, असे स्पष्ट केले. भुजबळांच्या या वक्तव्यामुळे पक्ष त्यांचा मान राखत नाही का, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपचे नुकसान झाले ही टीका योग्यच पण फक्त राष्ट्रवादीच नव्हे काँग्रेस […]