Posted inपुणे

दिल बोले हडपसर! पुण्यातील प्राईम मतदारसंघासाठी दादा-भाईंच्या समर्थकांत रस्सीखेच

पुणे : हडपसर विधानसभेतून भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांची वर्णी विधान परिषदेवर लागणार आहे. त्यामुळे आता महायुतीत दोन इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच होणार आहे. एक म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार चेतन तुपे आणि दुसरे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नाना भानगिरे या दोघांपैकी कोणाला संधी मिळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. […]