मुंबई : मुंबईतील आचार्य आणि मराठे कॉलेजमध्ये हिजाब कॉन्ट्रोवर्सीनंतर आता नवा वाद समोर आला आहे. कॉलेजने विद्यार्थ्यांना रिप जीन्स-टॉप घालण्यावर बंदी घातली आहे. कॉलेजकडून २७ जून रोजी ड्रेस कोडबाबत एक नोटिस जारी करण्यात आली आहे. या नोटिसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रिप जीन्स, टीशर्ट, जर्सी तसंच अंग प्रदर्शन करणारे कपडे न घालण्याचं सांगण्यात आलं आहे. मुला-मुलींना दोघांनाही […]