Posted inपुणे

आकडा सांगत नाही, पण राज्यात महायुतीचं सरकार येणार, विधानसभा निकालावर भाजप नेत्याचे भाकीत

पुणे: भाजप २८८ विधानसभा मतदारसंघात संवाद यात्रा काढणार आहे. तसेच इतर २० राज्यातील मुख्य नेते राज्यात संवाद यात्रा काढणार आहेत. यातून आम्ही महाविकास आघाडीने लोकसभेत जो खोटारडेपणा केला, खोटा प्रचार केला आणि खोटं बोलून मत घेतली हे सांगत त्यांचं बुरखा काढणार आहोत. मविआने लोकांना गोंधळात टाकून मते घेतली आहेत. आम्ही संवाद यात्रेतून त्यांचं खोटारडेपणा उघडा […]