Posted inपुणे

सांगवीत अजित पवारांची तुफान फटकेबाजी; सरकारपासून ते शपथविधीवर वक्तव्य

दीपक पडकर, बारामती: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील सांगवीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. यामध्ये व्यासपीठावर माळेगावचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे हे दोघेही उपस्थित होते. अर्थात पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच सांगवीमध्ये हे तीन नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.२०१९मधील शपथविधीवर अजितदादांनी सगळंच सांगितलं, म्हणाले- हे सगळं सांगण्यावरूनच घडलं…सांगवी हा तावरेंचा […]