Chandrakant Patil : राज्यातील चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना भाजपे नेते चंद्रकात पाटलांनी मोठे विधान केले आहे. स्वप्निल एरंडोलीकर,सांगली : गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. कराडशी संबंधित नवनीवन माहिती समोर येत असून […]