Posted inमुंबई

Ghatkopar Hoarding: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: मुंबई महापालिकेचे ऐकावेच लागले; रेल्वे प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाकडून सक्त निर्देश

मुंबई: घाटकोपर येथील छेडानगर परिसरात १३ मे रोजी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला सक्त निर्देश दिले आहेत. रेल्वे प्रशासनाने मुंबई महानगरात जाहिरातींच्या होर्डिंग्ज बाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने आखलेल्या धोरणांचे तसेच आकारांबाबत निर्देशांचे तंतोतंत पालन करावे लागेल असे सर्वोच्च न्यायालायने म्हटले आहे. त्याच बरोबर पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन […]