Posted inमुंबई

Mumbai Crime : सुट्ट्यांमध्ये फिरायला जाताय? सावधगिरी बाळगा, अन्यथा पडेल भुर्दंड, घरफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ

प्रतिनिधी, मुंबई : उन्हाळी सुट्ट्या सुरू होताच घरे बंद दिसली की घरफोड्या आणि चोरीच्या घटना वाढतात. रात्रीच नाही, तर दिवसाही घरफोड्या केल्या जातात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या कालावधीत चोरांनी अनेक घरांची चांगलीच ‘सफाई’ केली. या तीन महिन्यांत मुंबईत घरफोडीच्या ३२७, तर चोरीच्या दोन हजार ६६० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. […]