स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप करत आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी बँकेवर चाबूक मोर्चा काढला. सांगली जिल्हा बँकेतून बोगस कर्ज वाटप केलेल्या कर्जदार संस्था व संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, बोगस दाखल्यांच्या आधारे भरती झालेल्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, बँकेच्या ताब्यात असलेल्या मालमत्ता परस्पर वापरण्यात येत आहे […]