पुणे : विद्येच्या माहेरघरात गुन्हेगारी आणि चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. यामध्ये सोनसाखळी चोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. आठवड्यातून दोन नाहीतर तीन सोनसाखळी चोरीच्या घटना घडतच असतात. तर विद्येच्या माहेरघरात आभुषणांसह फिरणं सुरक्षित आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील बीटी कवडे रोड येथे राहणारी महिला पायी चालत असताना दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन अनोळखी […]