मुंबई : ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असतं. वाहतूककोंडीसाठी ओळखला जाणारा हा रस्त्या आता अनेकांच्या सोयीचा ठरणार आहे. घोडबंदर रोडवरील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी, यावर मार्ग काढण्यासाठी एमएमआरडीएच्या नव्या योजनेला मंजुरी मिळाली आहे. MMRDA च्या या योजनेत घोडबंदर रोड येथील गायमुखपासून ते भाईंदरपर्यंत १५.५ किमी लांबीचा नवा मार्ग तयार करण्यात येणार आहे. यात १० किलोमीटरचा […]