मुंबई : मुख्यमंत्री साहेब, लाडकी बहीण, लाडका भाऊ यांचे झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते गजानन काळे यांनी एकनाथ शिंदे यांना टोले लगावले. शिक्षण हक्क कायदा अर्थात आरटीई अंतर्गत न्यायप्रविष्ठ असलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारने केलेले बदल मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केले आहेत. त्यामुळे राज्यात पूर्वीच्या […]