Sangli Pailwan Rahul Jadhav Murder: या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होत, घटनास्थळाचा पंचनामा केला. या सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे आणि अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. जे. येळेकर करीत आहेत. हायलाइट्स: धावत्या कारमधून बाहेर काढलं […]