Posted inपुणे

Vidhan Sabha: शिंदेंच्या शिलेदाराचा भाजपच्या जागेवर दावा, पुण्यात महायुतीत रस्सीखेच, खडकवासला पुन्हा चर्चेत

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचा बिगुल वाजला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. पण, नवीन इच्छुक उमेदवारांची यादी वाढत चाललेली आहे. महायुती, महाविकास आघाडी पक्षातूनच मित्र पक्षांच्या जागेवर दावा करायला सुरुवात केली आहे. महायुतीच्या खडवासला मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी दावा केला आहे. त्यामुळे विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांची डोकेदुखी […]