Posted inमुंबई

लोणावळा ते उदयपूर व्हाया अहमदाबाद, दुसरं सीमकार्ड न् रिसॉर्टमध्ये मुक्काम, भिंडे कसा सापडला?

मुंबई: घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे वर्ग करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनंच या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडेला अटक केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपासच क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. भिंडेला पळण्यात कोणी मदत केली, या प्रकरणात कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता क्राईम ब्रांचकडून केला जात आहे. क्राईम ब्रांचनं भावेश भिंडेला […]