Posted inसांगली

जीवनसाथीच वैरी झाला, जरासा वाद झाल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले आणि स्वतः…

Sangli Crime News: २३ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पती जाकाप्पा चव्हाण आणि पत्नी प्रियांका ही सरकारी घाटावर बोलत बसले होते. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि या वादातूनच पतीने सोबत आणलेला चाकू काढून पत्नी प्रियांका हिचा गळा चिरला. या घटनेनंतर हल्लेखोर पतीने तिथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी […]