Posted inपुणे

Pune News: ‘महादेव अ‍ॅप’चा मायाबाजार, १६ बँकांत ४५२ खाती, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

प्रतिनिधी, पुणे (जुन्नर) : ‘महादेव बुक अॅप’च्या माध्यमातून ‘बेटिंग’च्या देवाणघेवाणीसाठी १६ बँकांतील ४५२ खात्यांचा वापर करण्यात आला असून, त्यापैकी अनेक खाती सर्वसामान्यांच्या नावावर आहेत. त्यातून ‘बेटिंग’चा पैसा परदेशांत वळविण्यात आला आहे का, देशविघातक कारवायांसाठी त्याचा वापर करण्यात आला आहे का, याचा तपास पुणे ग्रामीण पोलिस करत आहेत.‘नारायणगावातून या अॅपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविण्यात येत असलेल्या इमारतीवर […]