Posted inमुंबई

ऑफिसला जाते सांगून निघाली, मरिन ड्राइव्ह गाठलं, थोडा वेळ बसली, अंगावरील दागिने काढले अन्…

प्रतिनिधी, मुंबई: अंधेरी येथील एका २६ वर्षीय तरुणीने मरिन ड्राइव्ह येथील समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ममता कदम असे या तरुणीचे नाव असून ती टीसीएस या कंपनीत नोकरीला होती. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेमकं काय […]