Posted inमुंबई

Good News! आता महाराष्ट्रातही क्रूझ, हाऊसबोटची सैर; राज्य सरकारकडून नवे पर्यटन धोरण जाहीर

मुंबई : बहुप्रतीक्षित पर्यटन धोरण २०२४ गुरुवारी राज्य सरकारने जाहीर केले. मुंबई महानगर प्रदेशासाठी पर्यटन प्रोत्साहन आणि सुविधा मंडळ, राज्यातील सागरी किनाऱ्यासाठी क्रूझ पर्यटन, तसेच नद्यांमध्ये हाउसबोटना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. पर्यटन घटकांना भांडवली गुंतवणूक प्रोत्साहन, अतिरिक्त चटई क्षेत्र, सीजीएसटी कराचा परतावा, वीजदरात सवलत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना इतर वित्तीय प्रोत्साहन, व्याज व अनुदान […]