Posted inपुणे

गर्भवतीला घरात राहण्यास मनाई करु नका, कोर्टाचे पतीसह कुटुंबीयांना आदेश

प्रतिनिधी, पुणे : पती, सासू आणि नणंदेने मारहाण करून घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केल्याच्या विरोधात दाद मागणाऱ्या नऊ महिन्यांच्या गर्भवतीला न्यायालयाने दिलासा दिला आहे. गर्भवतीला घरात राहण्यास मनाई करू नका; तसेच तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार करू नका आणि तिच्याशी तोंडी, लेखी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून संवाद साधू नका, अशी ताकीद प्रथमवर्ग न्यायालयाने पतीसह सासरच्या मंडळींना दिली. याशिवाय […]