Posted inमुंबई

कोरेगाव-भीमा प्रकरणातील ‘त्या’ आरोपीला भरपाई द्या, मानवाधिकार आयोगाचा आदेश

मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील आरोपी अरुण फरेरा याने तुरुंगातून आईला लिहिलेले पत्र नवी मुंबईतील तळोजा तुरुंग प्रशासनाने महाराष्ट्र कारागृहे (बंद्यांना सुविधा) नियमावलीमधील रद्द झालेल्या नियम २०च्या आधारे पाठवलेच नाही, त्यामुळे फरेराच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाले, असा निष्कर्ष राज्य मानवाधिकार आयोगाने नोंदवला आहे. तसेच तळोजा तुरुंग अधीक्षकांनी केलेल्या या चुकीबद्दल फरेराला […]