Posted inमुंबई

Maharashtra CAG Report: तिजोरीवर वाढता ताण; राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत ‘कॅग’च्या अहवालात चिंता व्यक्त

मुंबई : राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढत असल्याबाबत भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल अर्थात ‘कॅग’ यांच्या अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या जमा आणि खर्चामध्ये ताळमेळ नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे, राज्य सरकारने विविध विभागांच्या गरजा आणि वाटप केलेल्या संसाधनांचा वापर करण्याची त्यांची क्षमता लक्षात घेऊन वास्तववादी अर्थसंकल्प तयार केला […]