Posted inसांगली

Sangli : धक्कादायक! वेळेने केला घोळ, प्रेयसी वाचली प्रियकर बुडाला, सेल्फीचा मोह ठरला महागात

सांगली,स्वप्निल एरंडोलीकर : जिल्ह्यातील कृष्णा नदीमध्ये प्रियसी सोबत सेल्फी काढण्यासाठी गेलेला प्रियकर बुडाल्याची घटना घडली. प्रियकर आणि प्रियसी असे दोघेही सकाळी सांगलीतील बंधाऱ्यावर सेल्फी काढण्यासाठी गेले होते. परंतु कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये अचानक वाढ झाल्याने पाणी बंधाऱ्यावरून वाहू लागले. यावेळी प्रियसी मात्र बंधाऱ्यावरून काठावर आली. परंतु प्रियकर त्याच ठिकाणी बंधाऱ्यावरून सेल्फी काढत होता. पाणी पातळी वाढल्याने […]