Posted inपुणे

पवारांची बाजू घेतल्याची पोच पावती? कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून युगेंद्र पवारांना हटवलं?

बारामती : बारामतीच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांना कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा बारामतीत होऊ लागली आहे. यावर युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून हटवले असल्याबाबत अधिकृत माझ्यापर्यंत काही आलेले नाही. काही कार्यकर्त्यांकडून माझ्या कानावर आले की, परवा एका ठिकाणी […]