Posted inमुंबई

हिट अँड रन प्रकरणातील पिडितेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाखांची मदत

प्रतिनिधी : मुंबईतल्या वरळी भागात भरधाव कारखाली चिरडून कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत कोस्टल रोडची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयावर त्यांची […]